नेपाळमध्ये भाविकांच्या बसला भीषण अपघात; १४ जणांचा मृत्यू, १९ जखमी - सिंधुपलचोक अपघात
नेपाळमध्ये भीषण बस अपघातात १४ जणांचा मृत्यू झाला तर १९ जण गंभीर जखमी झाले आहेत. सिंधुपलचोक जिल्ह्यात आज (रविवारी) हा अपघात झाला.
![नेपाळमध्ये भाविकांच्या बसला भीषण अपघात; १४ जणांचा मृत्यू, १९ जखमी bus accident](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-5379564-358-5379564-1576397150338.jpg)
नेपाळ बस अपघात
काठमांडू - नेपाळमध्ये भीषण बस अपघातात १४ जणांचा मृत्यू तर १९ जण गंभीर जखमी झाले आहेत. सिंधुपलचोक जिल्ह्यात आज (रविवारी) हा अपघात झाला. कालीनचौक मंदिरातून दर्शन घेऊन माघारी येत असताना ही बस दरीत कोसळली.