महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

रशियातील बेटांवर 7.5 तीव्रतेचा भूकंप - earthquake in Russia

येथील कुरील बेटांवर 7.5 तीव्रतेचा भूकंप झाला आहे. अमेरिकेच्या भूगर्भीय सर्वेक्षण (यूएसजीएस) विभागाने या बाबत माहिती दिली आहे.

7.5 of magnitude earthquake in Russia
रशियातील बेटांवर 7.5 तीव्रतेचा भूकंप

By

Published : Mar 25, 2020, 10:04 AM IST

रशिया- येथील कुरील बेटांवर 7.5 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला आहे. अमेरिकेच्या भूगर्भीय सर्वेक्षण (यूएसजीएस) विभागाने याबाबतची माहिती दिली आहे.

रशियाच्या दक्षिण-दक्षिणपूर्व भातागील सेवेरो पासून सुमारे 218 किलोमीटर अंतरावर कुरील बेट आहेत. या बेटांवर 7.5 तीव्रतेचा भूकंप झाला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details