जाकार्ता - इंडोनेशियातील मालुकू भागात 6.3 रिश्टर स्केल तीव्रतेचे भूकंपाचे धक्के जाणवले. त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे नुकसान झाल्याचे वृत्त नाही.
सिन्हुआच्या अहवालानुसार, स्थानिक हवामान केंद्र आणि भू-भौतिकशास्त्र संस्थेने त्सुनामीचा इशारा दिलेला नाही. कारण भूकंपाचे तरंग फारसे तीव्र नव्हते.
हेही वाचा -तुर्कीतील भूकंपातील मृतांची संख्या 49 वर