महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

भूकंपाच्या धक्क्याने हादरली जपानची राजधानी, ५.६ रिश्टरस्केल तीव्रतेची नोंद

जपानची राजधानी टोकियो पासून ८६ किलो मीटर अंतरावर उत्तर-पूर्व दिशेला या भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याची माहिती नॅशनल सेंटर फॉर सीस्मोलॉजी (एनसीएस) यांनी दिली आहे

5.6 magnitude quake hits Japan
भूकंपाच्या धक्क्यांनी हादरली जपानची राजधानी

By

Published : Jun 1, 2020, 12:55 PM IST

टोकियो- जपानची राजधानी टोकियोचा परिसर आज भूकंपाच्या धक्क्यांनी हादरला. ५.६ रिश्टर स्केल तीव्रतेचा हा भूकंप असल्याची नोंद झाली आहे.

जपानची राजधानी टोकियो पासून ८६ किलो मीटर अंतरावर उत्तर-पूर्व दिशेला या भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याची माहिती नॅशनल सेंटर फॉर सीस्मोलॉजी (एनसीएस) यांनी दिली आहे. रिश्टर स्केलवर 5.6 इतकी या भूकंपाची तिव्रता नोंद झाली आहे. टोकियोसह आजूबाजूच्या परिसरात या भूकंपाचे धक्के जाणवले असल्याची माहिती मिळत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details