काठमांडू -नेपाळला ५.३ रिश्टर स्केलच्या भूकंपाचा धक्का बसला आहे. आज (मंगळवार) संध्याकाळी ७.३० (स्थानिक वेळेनुसार) च्या दरम्यान हा भूकंप झाल्याची माहिती मिळत आहे. युरोपीय-भूमध्यसागरी केंद्राने याबाबतची माहिती दिली आहे.
नेपाळमध्ये जोरदार भूकंप; दिल्लीपर्यंत जाणवले धक्के - नेपाळला भूकंपाचे धक्के
नेपाळला ५.३ रिश्टर स्केलच्या भूकंपाचा धक्का बसला आहे. आज (मंगळवार) संध्याकाळी ७.३० (स्थानिक वेळेनुसार) च्या दरम्यान हा भूकंप झाल्याची माहिती मिळत आहे. यामध्ये झालेल्या जीवीत अथवा वित्तहानीची माहिती अजून मिळाली नाही.

5.3 magnitude earthquake strikes Nepal
दईलेख जिल्ह्यामध्ये साधारणपणे १४ किलोमीटर खोल आणि ८७ किलोमीटर उत्तर-पश्चिम असे या भूकंपाचे परिणाम जाणवले. यामध्ये झालेल्या जीवीत अथवा वित्तहानीची माहिती अजून मिळाली नाही.
दरम्यान, भारतामध्ये राजधानी दिल्लीपर्यंत या भूकंपाचे हादरे बसले आहेत.
Last Updated : Nov 20, 2019, 8:27 PM IST