महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

एनआरआय हिमांशू पटेल यांची क्रिप्टो-टेक वर्किंग ग्रुपच्या सल्लागारपदी नियुक्ती - एनआरआय हिमांशू पटेल यांची नियुक्ती

यूएस खासदार पीट सेशन्स (US MP PETE SESSIONS ) यांनी भारतीय-अमेरिकन वंशांचे हिमांशू बी पटेल (indian american himanshu b patel) यांना क्रिप्टो-टेक वर्किंग ग्रुपचे मुख्य आर्थिक विकास आणि ऊर्जा पायाभूत सुविधा विकास सल्लागार म्हणून नियुक्त केले आहे.

bitcoin
bitcoin

By

Published : Feb 8, 2022, 1:26 PM IST

वॉशिंग्टन -यूएस खासदार पीट सेशन्स (US MP PETE SESSIONS ) यांनी भारतीय-अमेरिकन वंशांचे हिमांशू बी पटेल (indian american himanshu b patel) यांना क्रिप्टो-टेक वर्किंग ग्रुपचे मुख्य आर्थिक विकास आणि ऊर्जा पायाभूत सुविधा विकास सल्लागार म्हणून नियुक्त केले आहे. आर्थिक, डिजिटल तंत्रज्ञान आणि ऊर्जा पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात नावीन्यपूर्ण काम करण्यासाठी अमेरिका आणि भारताने नेतृत्व करणे महत्त्वाचे आहे, असेही त्यांनी निवेदनात म्हटले आहे.

हिमांशू पटेलसोबत काम करण्यास उत्सुक

हिमांशू पटेल यांच्यासोबत जवळून काम करण्यास मी उत्सुक आहे. त्यांचा सल्ला माझ्या टीमसाठी महत्त्वाचा आहे, कारण जागतिक स्तरावर इतर धोरण निर्मात्यांना अधिक चांगले शिक्षण देण्याचा प्रयत्न करतो. जाणकार तज्ञ आणि जागतिक दर्जाचे नेते यांच्यातील वाढत्या सहकार्याने प्रगती करेल. सेशन्स टीम आणि क्रिप्टो टेक्निकल वर्किंग ग्रुपमध्ये त्यांची नियुक्ती डिजिटल चलन आणि क्रिप्टोकरन्सीबद्दल चर्चा होईल. पटेल हे ट्रायटन इलेक्ट्रिक व्हेइकल्सचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत.

हेही वाचा -Israel Police Used Spyware : माजी पंतप्रधान नेत्यानाहूंच्या मुलावर नजर ठेवण्यासाठी स्पायवेयरचा वापर

ABOUT THE AUTHOR

...view details