फ्लोरीडा - एका मुलीने हॉटेलमध्ये जेवणासाठी गेल्यानंतर मांसाची आर्डर दिली. ऑर्डर आल्यानंतर ताटामधाला मांसाचा तुकडा चालायला लागला आणि जमिनीवर पडला. ही पूर्ण घटना कॅमेरात कैद झाली असून त्या मुलीने या घटनेचा व्हिडीओ फेसबूकवर शेअर केला आहे.
... आणि ताटातला मांसाचा तुकडा चालायला लागला, पाहा व्हिडीओ - मांस
एका मुलीने हॉटेलमध्ये जेवणासाठी गेल्यानंतर मांसाची ऑर्डर दिली. ऑर्डर आल्यानंतर ताटामधाला मांसाचा तुकडा चालायला लागला आणि जमिनीवर पडला.

... आणि ताटातला मांसाचा तुकडा चालायला लागला, पाहा व्हिडीओ
फ्लोरीडामध्ये राहणारी रे फिलिप्स या मुलीसोबत ही घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत असून आतापर्यंत तब्बल 1 करोड 37 लाख लोकांनी पाहिला आहे. या मांसाला दोऱ्याच्या मदतीने ओढले असे म्हणत काही लोकांनी याला खोटे ठरवले आहे. तर मांस ताजे असल्यामुळे ते चालले असावे असे काही लोकांनी म्हटले आहे.