न्यूयॉर्कमध्ये अमेरिकास्थित भारतीयांकडून पाकिस्तान आणि दहशतवादाचा निषेध - Indian American Community
'पाकिस्तानच जागतिक दहशतवादी आहे, दहशतवाद बंद करा, सर्व दहशतवादी संघटना पाकिस्तानीच आहेत. लादेन, मसूद अझहर, हाफिज सईद, जैश, लश्कर-ए-तैयबा यांना पाकिस्तानचेच साहाय्य आहे,' अशा घोषणा देण्यात आल्या.

अमेरिकास्थित भारतीय
न्यूयॉर्क - अमेरिकास्थित भारतीयांनी न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयाच्या इमारतीसमोर पाकिस्तान आणि दहशतवादाचा निषेध केला. भारतासोबतच बांगलादेश, श्रीलंका, बलुचिस्तान, इस्रालय येथील नागरिकही उपस्थित होते.
न्यूयॉर्क