महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचे मोदींना पत्र, व्यक्त केली अशी इच्छा - काश्मीर

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. दोन्ही देशांतील जनतेला गरिबीतून मुक्तता मिळावी, तसेच प्रादेशिक विकास साधता यावा, यासाठी उभय देशांत चर्चा हा एकमात्र उपाय आहे. काश्मीर मुद्यासह इतर सर्व समस्या सोडवण्यासाठी पाकिस्तान भारताशी चर्चा करू इच्छितो, असे त्यांनी या पत्रात म्हटले आहे.

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचे मोदींना पत्र

By

Published : Jun 8, 2019, 10:02 AM IST

इस्लामाबाद - भारत आणि पाकिस्तानमधील मतभेद मिटवेत. यासाठी पाकिस्तान भारताशी चर्चा करू इच्छितो, असे पत्र पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी नरेंद्र मोदी यांना लिहिले आहे.

दोन्ही देशांतील जनतेला गरिबीतून मुक्तता मिळावी, तसेच प्रादेशिक विकास साधता यावा, यासाठी उभय देशांत चर्चा हा एकमात्र उपाय आहे. काश्मीर मुद्यासह इतर सर्व समस्या सोडवण्यासाठी पाकिस्तान भारताशी चर्चा करू इच्छितो, असे त्यांनी या पत्रात म्हटले आहे. मोदींना त्यांच्या पंतप्रधान पदावर दुसऱ्या कार्यकाळासाठी त्यांनी या पत्राद्वारे शुभेच्छाही दिल्या आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details