न्युयॉर्क - अमेरिकेच्या अंतराळ संशोधन संस्था नासाचा (NASA) 'पर्सिव्हरन्स' रोव्हर काल मंगळ ग्रहावर यशस्वीरित्या उतरला. या रोव्हरने ग्रहावरची छायाचित्रे काढून पृथ्वीवर पाठवली आहे. अमेरिकेतील नियंत्रण कक्षातील शास्त्रज्ञ सतत रोव्हरच्या संपर्कात असून आणखी माहिती पाठवण्याची वाट पाहत आहेत. मंगळवार लँडिग होत असतानाचाही एक फोटो रोव्हरने पाठवला आहे.
नासाच्या पर्सिव्हरन्स रोव्हरने टिपलेली मंगळावरील छायाचित्रे - sends sneak peek of Mars landing
अमेरिकेच्या अंतराळ संशोधन संस्था नासाचा (NASA) 'पर्सिव्हरन्स' रोव्हर काल मंगळ ग्रहावर यशस्वीरित्या उतरला. या रोव्हरने ग्रहावरची छायाचित्रे काढून पृथ्वीवर पाठवली आहे.
मंगळ ग्रहाची छायाचित्रे
हा रोव्हर मंगळ ग्रहावरील प्राचिन जीवसृष्टीचा शोध घेणार आहे. मंगळावरील दगड मातीचे नमुने रोव्हर पृथ्वीवर घेवून येणार आहे. पूर्वी या ग्रहावर जीवसृष्टी होती का? या प्रश्वाची उकल होण्यास मदत होणार आहे. तसेच तेथील वातावरण, खडकांचे प्रकार, भूगर्भातील पदार्थ, वायू, वातावरण याचा हे रोव्हर अभ्यास करणार आहे.
पाहा छायाचित्रे -