नवी दिल्ली - कोरोना विषाणूचा जगभरात ३९ लाख १७ हजार ५३२ नागरिकांना संसर्ग झाला आहे. तर २ लाख ७० हजारांपेक्षा जास्त रुग्ण दगावले आहेत. दिलासादायक बाब म्हणजे १३ लाख ४४ हजार १२० रुग्ण उपचारानंतर पूर्णत: बरे झाले आहेत.
Global Covid-19 Tracker: जगभरात ३९ लाखांपेक्षा जास्त नागरिकांना कोरोनाची लागण - corona count world
अमेरिकमध्ये सर्वात जास्त कोरोनाचा प्रसार झाला असून सुमारे ७६ हजार नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर, इटली आणि ब्रिटनमध्ये २९ हजारांपेक्षा जास्त रुग्ण दगावले आहेत.
कोरोना प्रसार
जगभरातील कोरोनाची आकडेवारी