ओकलँड (यूएस) -सरकारी लसीकरण मोहिमेची जनजागृती विषयी नकारात्मकता पसरविणाऱ्या जाहिरातींवर फेसबुकने बंदी आणण्याचे ठरविले आहे. फेसबुकने या अगोदर पासून लसी संदर्भात खोटी माहिती पसरविणाऱ्या जाहिरांतीवर बंदी आणलेली आहे. उदाहरणा दाखल घ्यायाचे झाले तर लसीकरण केल्याने ऑटिजम होते. यामुळे नागरिक लस टोचून घेण्यापासून परावृत्त होणार आहेत. म्हणजेच फेसबुकने अँटीव्हॅक्स पोस्टवर नव्हे तर लसीकरणविरोधी जाहिरातींवर बंदी घातली
फेसबुकने अँटीव्हॅक्स पोस्टवर नव्हे तर लसीकरणविरोधी जाहिरातींवर घातली बंदी - us oakland corona vaccination latest news
कोविड १९ च्या लसी संदर्भातील सरकारी कायदेशीर धोरणाचा विरोध आणि इतर लसींच्या जाहिराती प्रसिद्धी करु शकतील,अशा जाहिरातींनाच प्रसिद्धी देणार आहे. काही जाहिरातींना राजकीय आणि पैसे घेऊन सरकारी कायद्याचे पालन करुन प्रसिद्ध करण्यात येतील. तसेच पैसे न देता व्यक्तीने किवा समूहाच्या लसीकरणाच्या जाहिराती सशुल्क असतील, असे फेसबुकने म्हटले आहे.
पुढे फेसबकने म्हटले, की मंगळवारी कोविड १९ च्या लसी संदर्भातील सरकारी कायदेशीर धोरणाचा विरोध आणि इतर लसींच्या जाहिराती प्रसिद्धी करु शकतील,अशा जाहिरातींनाच प्रसिद्धी देणार आहे. काही जाहिरातींना राजकीय आणि पैसे घेऊन सरकारी कायद्याचे पालन करुन प्रसिद्ध करण्यात येतील. तसेच पैसे न देता व्यक्तीने किवा समूहाच्या लसीकरणाच्या जाहिराती सशुल्क असतील.
सोशल नेटवर्क साईटने पुढे म्हटले, की यावर्षी लोकांना फ्लू विषयी जनजागृती प्रोत्साहित करणारी माहिती अभियानही चालवले जाईल. तसेच कोरोना व्हायरस आणि त्याच्या लसीसंदर्भातील खोटी माहिती प्रसिद्ध करण्यावर बंदी आणली आहे.