केप कॅनावेरल- अमेरिकन स्पेस एजंन्सी नासाने फ्लोरिडा येथील केप कनवरल स्थित जॉन एफ केनेडी स्पेस सेंटरमधून नासा-स्पेसएक्स डेमो-2 मिशन हे अंतराळयान यशस्वीरित्या प्रक्षेपित झाले आहे.
यापूर्वी सन 2011 मध्ये अमेरिकेने अंतराळवीरांसह अंतराळ यान अवकाशात पाठविले होते. बुधवारी (दि. 27) या अंतराळ यानाचे उड्डाण होणार होते. पण, खराब हवामानामुळे ते उड्डाण होऊ शकले नाही.