टेक्सास (अमेरिका) - टेक्सास विद्यापीठात बेछूट गोळीबार करण्यात आला आहे. स्पुटनिक या वृत्त संस्थेने दिलेल्या माहितीनुसार विद्यापीठात झालेल्या गोळीबारात कमीतकमी दोन लोक ठार झाले तर आणखी एक जखमी झाला आहे.
टेक्सास विद्यापीठात बेछूट गोळीबार.. 2 ठार, 1 जखमी - shooting
अमेरिकेतील टेक्सास विद्यापीठात झालेल्या गोळीबारात दोन जण ठार तर एक जण जखमी झाला आहे.
टेक्सास विद्यापीठात गोळीबार
हेही वाचा... केरळमध्ये कोरोना राज्य आपत्ती म्हणून घोषित
टेक्सास विद्यापीठातील ए अँड एम कॉमर्स कॅम्पसमध्ये हा गोळीबार झाला. गोळीबार करणाऱ्या संशयिताबद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.