मुंबई - राज्यातील प्रतिष्ठीत आणि मराठवाड्यातील प्रमुख असे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडकडून प्राध्यापकांची भर्ती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. ही भर्ती सालाबादप्रमाणे (2022)या वर्षी होत आहे. येथील विविध विभागात प्रकारच्या दहा प्राध्यापकांची ही भरती होणार आहे.
प्राध्यापक पदांच्या भरती संदर्भात तपशील पुढील प्रमाणे आहेपदाचे नाव आहे सहाय्यक प्राध्यापक, रिक्त पदांची संख्या दहा, अर्ज करण्याची पद्धत ऑफलाईन, आणि अर्ज करण्याची अंतिम तारीख 14 ऑक्टोंबर 2022 अशी आहे.