मुंबई - महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या ‘भोंगा’ खूप मोठ्या प्रमाणात वाजत आहे. मशिदींवरील ‘भोंगा’ उतरविण्यासाठी काही विरोधी पक्षाचे नेते राज्यसरकारला वेठीस धरत आहे. भोंगा हवा की नको यावर जनमानसात परस्परविरुद्ध चर्चा घडत असताना काही कलाकारांनीसुद्धा त्याबाबतीत आपले मत मांडले आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘चंद्रमुखी’ या चित्रपटात पाहुणी कलाकार म्हणून अफलातून नृत्य पेश केलेली सुंदर अभिनेत्री प्राजक्ता माळी हीसुद्धा या विषयवार व्यक्त झाली. तिने केलेली पोस्ट प्रचंड ट्रेंड झाली आणि सर्वत्र चर्चा घडू लागली.
गोंगाट बंद होईल, प्राजक्ता माळीची सोशल मीडियावर सूचक पोस्ट - Prajakta on Loudspeaker row
मशिदींवरील ‘भोंगा’ उतरविण्यासाठी काही विरोधी पक्षाचे नेते राज्यसरकारला वेठीस धरत आहे. भोंगा हवा की नको यावर जनमानसात परस्परविरुद्ध चर्चा घडत असताना काही कलाकारांनीसुद्धा त्याबाबतीत आपले मत मांडले आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘चंद्रमुखी’ या चित्रपटात पाहुणी कलाकार म्हणून अफलातून नृत्य पेश केलेली सुंदर अभिनेत्री प्राजक्ता माळी हीसुद्धा या विषयवार व्यक्त झाली. तिने केलेली पोस्ट प्रचंड ट्रेंड झाली आणि सर्वत्र चर्चा घडू लागली.
प्राजक्ता माळीची सोशल मीडियावर सूचक पोस्ट
काही मजकूर केला डिलीट -परंतु तिच्या पोस्ट्स वरून चर्चांना उधाण आल्यावर प्राजक्ता माळीने तिच्या पोस्टमधील काही मजकूर काढून टाकला आणि त्यामुळे संदिग्धता वाढली आहे. आता महाराष्ट्राच्या राजकारणात ‘भोंगा’ प्रकरणामुळे किती गदारोळ माजतो याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
Last Updated : May 4, 2022, 8:06 AM IST