मुंबई- तरुणाईचे आवडते गायक आणि आपल्या आवाजाने जादू निर्माण करणारे अप्रतिम गायक केके आता आपल्यात नाहीत. काल रात्री (३१ मे) कोलकाता येथे एका मैफिलीदरम्यान त्यांची प्रकृती खालावल्याने निधन झाले. गायकाच्या निधनामुळे देशभरातील लोकांचे आणि त्यांच्या चाहत्यांच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या आहेत. आता केके फक्त आपल्यासोबत राहिला आहे, तेव्हा केकेने गायलेली गाणी त्याची कायम आठवण करून देतील..
1. तड़प-तड़प के...
2. सच कह रहा है ..
3. तुझे सोचता हूं मैं शामो-सुबह..
4. फिरता रहूं दर बदर...
5. दिल इबादत....