मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा तिच्या बोल्डनेससाठी प्रसिद्ध आहे. मलायकाचे सोशल मीडिया अकाउंट तिच्या जबरदस्त फोटोंनी सजले आहे. आता मलायका अरोराने घाम गाळतानाचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर करून खळबळ उडवून दिली आहे. या फोटोवरून चाहत्यांच्या नजरा हटण्याचे नाव घेत नाहीत. या फोटोमध्ये मलायका वयाच्या 48 व्या वर्षीही बोल्डनेसचा तडका देताना दिसत आहे.
अभिनेता अर्जुन कपूरसोबत लग्नाच्या चर्चेत आसलेल्या मलायका अरोराने तिच्या इन्स्टाग्रामवर पूलमधील फोटो शेअर केला, ते पाहून चाहत्यांचे डोळे विस्फारले आहेत. या फोटोत मलायका बिकिनी इनिशिएटिव्ह पूलचा पारा वाढवताना दिसत आहे. या फोटोसोबत मलायका अरोरा कॅप्शनमध्ये लिहिले... 'माझ्यासोबत पोहायला आवडेल का'.