मुंबई - Mahesh babu : महेश बाबू गेल्या 45 वर्षांपासून साऊथ फिल्म इंडस्ट्रीत सक्रिय आहेत. महेश बाबू यांनी 1979 साली बालकलाकार म्हणून फिल्मी दुनियेत प्रवेश केला. त्यानं मुख्य अभिनेता म्हणून 25 वर्षांपासून टॉलिवूडमध्ये काम केलं आहे. 1999 मध्ये 'राजकुमारुडू' या चित्रपटातून आपली प्रतिभा दाखवण्यास सुरुवात केली. महेश बाबूचा 'गुंटूर कारम' 12 जानेवारी 2023 रोजी मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झाला. या चित्रपटानं पहिल्याच दिवशी जगभरातील बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली आहे. 'गुंटूर कारम' हा महेश बाबूच्या 25 वर्षांच्या कारकिर्दीतील सर्वात मोठा ओपनिंग चित्रपट ठरला आहे.
महेश बाबूचे टॉप 7 सर्वात मोठे ओपनिंग चित्रपट
गुंटूर कारम (तेलुगु)
बजेट- 200 कोटी
ओपनिंग डे कलेक्शन- 94 कोटी
जगभरातील संकलन- 94 कोटी
परदेशातील संकलन - 52.7 कोटी
भारताचे एकूण संकलन - 41.3 कोटी
चित्रपट- ब्लॉकबस्टर
रिलीज वर्ष - 2024
सरीलेरू निक्केवारू (तेलुगू)
बजेट- 85 कोटी
ओपनिंग डे कलेक्शन -65.2 कोटी
जागतिक कलेक्शन - 214 कोटी
परदेशातील कलेक्शन - 24.6 कोटी
भारताचे एकूण कलेक्शन - 190 कोटी
चित्रपट- ब्लॉकबस्टर
रिलीज वर्ष - 2020
सरकारू पारी पाटा (तेलुगू)
बजेट- 125 कोटी
ओपनिंग डे कलेक्शन -75.5 कोटी
जगभरातील कलेक्शन - 195.8 कोटी
ओव्हरसीज कलेक्शन - 29.5 कोटी
देशांतर्गत कलेक्शन- 161.3 कोटी
चित्रपट- सुपरहिट
रिलीज वर्ष -2022
महाऋषि (तेलुगू)
बजेट- 90 कोटी
ओपनिंग डे कलेक्शन - 48.2 कोटी