महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Disha Patani in Project K : दिशा पटानी लवकरच दिसणार प्रोजेक्ट के मध्ये - नाग आश्विनचा के चित्रपट

अभिनेत्री दिशा पटानी ( Actor Disha Patani ) ही प्रोजेक्ट के मध्ये अमिताभ बच्चन, दीपिका पदुकोण आणि प्रभास यांच्यासोबत दिसणार आहेत. राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक नाग अश्विन ( National Award-winning director Nag Ashwin ) यांच्या साय-फाय ड्रामा असलेल्या या चित्रपटात तिचा महत्वाचा रोल असेल.

Disha Patani
Disha Patani

By

Published : May 8, 2022, 3:21 PM IST

मुंबई (महाराष्ट्र) : अभिनेत्री दिशा पटानी ( Actor Disha Patani ) ही प्रोजेक्ट के मध्ये अमिताभ बच्चन, दीपिका पदुकोण आणि प्रभास यांच्यासोबत दिसणार आहेत. राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक नाग अश्विन ( National Award-winning director Nag Ashwin ) यांच्या साय-फाय ड्रामा असलेल्या या चित्रपटात तिचा महत्वाचा रोल असेल.

दिशा पाटाणीला मिळाले गिफ्ट

दिशाने इंस्टाग्रामवर प्रोजेक्ट के संदर्भातील टीमकडून गिफ्ट हॅम्परचे फोटो टाकले. यात दिशाचे स्वागत आहे. प्रोजेक्ट के तुमचे स्वागत आहे! तुम्‍हाला सोबत काम करताना मला आनंद होतो, असा संदेशही यात दिला होता. दिशाने चित्रात लाल हार्ट इमोजी पोस्ट केली. प्रोजेक्ट के हा मेगाबजेट प्रोजेक्ट आहे. टीमने रामोजी फिल्म सिटी येथे एक मोठा सेट तयार केला आहे. आणि प्रभास, दीपिका आणि बिग बी यांच्यासोबत दोन प्रोजेक्टही शेड्यूल केले आहे.

हेही वाचा -'केजीएफ' फेम अभिनेता मोहन जुनेजा यांचे निधन

ABOUT THE AUTHOR

...view details