आशिया कपमधील टीम इंडियाचा पाकिस्तानवरील विजय साजरा करताना सेलिब्रिटी - team india match
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया कप २०२२ साठीच्या लढतीत सामन्याच्या शेवटच्या षटकात टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याने पाकिस्तानला विजयी षटकार ठोकला. यानंतर संपूर्ण देश भारताच्या पाकिस्तानवरील विजयाचा आनंद साजरा करत आहे. बॉलिवूड सेलिब्रिटींनीही सोशल मीडियावर भारताच्या विजयावर आनंद व्यक्त केला आहे.
भारत आणि पाकिस्तान
मुंबई - भारत आणि पाकिस्तान यांच्यातील टी-20 सामन्यात रविवारी 28 ऑगस्ट रोजी जबरदस्त लढत पाहायला मिळाली. सामन्याच्या शेवटच्या षटकात टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याने पाकिस्तानला विजयी षटकार ठोकला. यानंतर संपूर्ण देश भारताच्या पाकिस्तानवरील विजयाचा आनंद साजरा करत आहे. बॉलिवूड सेलिब्रिटींनीही सोशल मीडियावर भारताच्या विजयावर आनंद व्यक्त केला आहे.