पुणे:बॉलीवूड अभिनेता अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) यांनी मंगळवारी सकाळी दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेतले. श्रीमंत दगडूशेठ हलवाई (Shrimant Dagdusheth Halwai) सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे त्यांचे स्वागत करण्यासोबतच श्रींची प्रतिमा देऊन सन्मान करण्यात आला.
अभिनेता अभिषेक बच्चन यांनी घेतले 'दगडूशेठ' गणपतीचे दर्शन - Abhishek Bachchan
बॉलीवूड अभिनेता अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) यांनी मंगळवारी सकाळी दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेतले. श्रीमंत दगडूशेठ हलवाई (Shrimant Dagdusheth Halwai) सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे त्यांचे स्वागत करण्यासोबतच श्रींची प्रतिमा देऊन सन्मान करण्यात आला.
अभिनेता अभिषेक बच्चन यांनी घेतले 'दगडूशेठ' गणपतीचे दर्शन
ट्रस्टच्या कार्याची माहिती जाणून घेतली:यावेळी ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी (Mahesh Suryavanshi), राजाभाऊ घोडके (Rajabhau Ghodke), मंगेश सूर्यवंशी (Mangesh Suryavanshi), सिद्धार्थ गोडसे (Siddhart Godse) आदी उपस्थित होते. यावेळी त्यांनी ट्रस्टच्या कार्याची माहिती देखील जाणून घेतली.