मुंबई (महाराष्ट्र):वंडर वुमन स्टार गॅल गॅडॉटने ( Hollywood star Gal Gadot ) शनिवारी तिची को स्टार आलिया भट्ट ( Gal Gadot congratulated Alia Bhatt ) ला लग्नासाठी शुभेच्छा दिल्या. लवकरच आलिया भट्ट हार्ट ऑफ स्टोनमधून हॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.
Gal Gadot congratulates Alia : हॉलीवूड स्टार गल गॅडॉटने दिल्या आलिया भट्टला शुभेच्छा - हॉलीवूड स्टार गल गॅडॉटने दिल्या आलिया भट्टला शुभेच्छा
वंडर वुमन स्टार गॅल गॅडॉटने ( Hollywood star Gal Gadot ) शनिवारी तिची को स्टार आलिया भट्ट ( Gal Gadot congratulated Alia Bhatt ) ला लग्नासाठी शुभेच्छा दिल्या. लवकरच आलिया भट्ट हार्ट ऑफ स्टोनमधून हॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.
मुंबईच्या पाली हिल भागातील वास्तू बिल्डिंगमधील त्यांच्या घरात आलिया भट्ट् आणि रणबीर कपूरने लग्न केले होते. नुकतेच भट्ट यांनी मेहंदी समारंभातील फोटो शेअर केले. यावेळेस वधू आणि वरांनी सब्यासाचीने डिझाईन केले कप़डे परिधान केले होते. आलियाने याबद्दल सोशल मिडीयावर पोस्ट केली आहे. " माझी मेहेंदी ही जणू स्वप्नवतच होती. तो दिवस प्रेमाने भरलेला होता. कुटुंब आणि जिवलग मित्र, भरपूर फ्रेंच फ्राईज, वर पक्षाने केलेला सरप्राईज परफॉर्मन्स, डीजे लावणारा अयान, रणबीरने आयोजित केलेले मोठे सरप्राईज. याचबरोबर काही आनंदी अश्रू आणि माझ्या आयुष्यातील शांत, आनंदाचे क्षण महत्वाचे आहेत. तिने पोस्टला कॅप्शन दिले. 29 वर्षीय भट्ट ही गल गॅडोटसह लवकरच एका हॉलिवूड चित्रपटात दिसणार आहे.
हेही वाचा -Alia Ranbir Mehandi ceremony : पाहा आलिया रणबीरच्या संगीत सोहळ्याची एक झलक ...