रिवा ( मध्यप्रदेश ) : रिवा येथील सोहागी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका 4 वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचाराची घटना (Rewa 4 years old girl raped) समोर आली असून, पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. ही चार वर्षीय निष्पाप मुलगी वडिलांच्या चहाच्या दुकानापाशी खेळत असताना जवळच असलेल्या चप्पलच्या दुकानात गेली. तेथे दुकानाच्या मालकाने त्या निष्पाप मुलीवर दुष्कृत्य केले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आरोपीला अटक केली. (Rewa Crime News )
मध्यप्रदेश : संतापजनक.. ४ वर्षांच्या चिमुरडीवर नराधम शेजाऱ्याने केला बलात्कार, आरोपी अटकेत - मध्यप्रदेशातील रेवा येथे अल्पवयीन मुलीवर बलात्कार
मध्यप्रदेशातील रीवा येथे एका 4 वर्षीय मुलीवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणात आरोपी दुसरा कोणी नसून, शेजारीच असल्याचे निष्पन्न झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आरोपीला अटक केली. (Rewa 4 years old girl raped) (Rewa Crime News )
आरोपीची कारागृहात रवानगी : 4 वर्षांची निष्पाप मुलगी तिच्या वडिलांच्या चहाच्या दुकानात बसली होती. त्याचदरम्यान, खेळत असताना ती जवळच्याच चप्पलच्या दुकानात गेली. तिथे त्या नराधम दुकान चालकाने तिच्यावर अत्याचार केले. अत्याचार झाल्यानंतर ही निष्पाप मुलगी रडत रडत तिच्या घरच्यांकडे गेली. त्यानंतर कुटुंबीयांनी तिच्याकडून घटनेची माहिती घेतली. त्यानंतर पोलीस पथकाने आरोपीला अटक करून कारागृहात रवानगी केली.
हेही वाचा : आंध्र प्रदेश : रेल्वे स्टेशनवर २५ वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार