महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / crime

sub Inspector Assaulted By Criminal साताऱ्यातील कोरेगावात गुन्हेगारांकडून पोलीस उपनिरीक्षकाला मारहाण - गुन्हेगारांकडून पोलीस उपनिरीक्षकाला मारहाण

सातारा जिल्ह्यातील कोरेगावात koregaon satara crime एका सराईत गुन्हेगाराने criminal पोलीस उपनिरीक्षकाला मारहाण sub Inspector Assaulted केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. वाहतूक कोंडीतून Traffic congestion निर्माण झालेल्या वादातुन ही घटना घडल्याची माहिती आहे. याप्रकरणी, दोघांविरूद्ध गुन्हा दाखल Filed a case करण्यात आला आहे.

satara koregaon crime
सातारा कोरेगाव गुन्हा

By

Published : Aug 28, 2022, 11:13 AM IST

कोरेगाव सातारासराईत गुन्हेगाराने पोलीस उपनिरीक्षक विशाल कदम यांना मारहाण sub Inspector Assaulted By Criminal केल्याची घटना कोरेगावमधून समोर आली आहे. रेकॉर्डवरील गुन्हेगार अक्षय लालासाहेब पवार, रा. खंडोबाचा माळ, सातारा आणि सराईत गुन्हेगार संकेत राजू जाधव, रा. कोरेगाव अशी आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी, अक्षय पवार व संकेत जाधव या दोघांवर शासकीय कामात अडथळा आणणे अधिकाऱ्यास धक्काबुक्की, मारहाण, दमदाटी करणे, अशा विविध कलमान्वये गुन्हा दाखल Filed a case केला आहे.

घडलेली घटना अशी कीकोरेगावातील जुन्या मोटार स्टँडसमोर वाहतूक कोंडी झाली होती. पेट्रोलिंग करत असलेले उपनिरीक्षक विशाल कदम PSI Vishal Kadam beaten तेथे गेले. त्यावेळी, अक्षय लालासाहेब पवार आणि सराईत गुन्हेगार संकेत राजू जाधव हे दोघे आरडाओरडा करत होते. उपनिरीक्षक कदम यांनी पवार आणि जाधव यांना सार्वजनिक ठिकाणी गोंधळ Commotion in public places घालू नका. अशी समज देण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपींनी अरेरावी केली. उपनिरीक्षकाची कॉलर पकडून मारहाण केली.

एक आरोपी फरार दरम्यान, पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अक्षय पवारला पोलीस ठाण्यात Koregaon Police station case आणले. मात्र, राजू जाधव हा पळून गेला. याप्रकरणी अक्षय पवार व जाधव या दोघांवर शासकीय कामात अडथळा आणणे, अधिकाऱ्यास धक्काबुक्की, मारहाण, दमदाटी करणे, अशा विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक नितीन सावंत पुढील तपास करत आहेत.

हेही वाचा Tv Actress Physical Abuse टीव्ही सिरीयलमधील अभिनेत्रीचे लैंगिक शोषण करणाऱ्या आरपीएफ जवानाला उच्च न्यायालयातून जामीन मंजूर

ABOUT THE AUTHOR

...view details