महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / crime

Amravati Murder case :धारदार शस्त्राने वार करून दोघांची हत्या, पोलिसांनी घटनास्थळी दिली भेट - र्ग्यालागत दोघांची हत्त्या

अकोला महामार्गावर बडनेरा लागत असणाऱ्या दाडबडशहा दर्ग्यालागत दोघांची हत्त्या ( Two people were killed near Dargya ) झाल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे पुनः एकदा अमरावती शहरात खळबळ उडाली आहे. ( Murder Of 2 People In Dargah At Amravati )

Two killed in Badnera
बडनेरा येथे दोघांची हत्त्या

By

Published : Sep 15, 2022, 5:38 PM IST

अमरावती - अकोला महामार्गावर बडनेरा लागत असणाऱ्या दाडबडशहा दर्ग्यालागत दोघांची हत्त्या ( Two people were killed near Dargya ) झाल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे पुनः एकदा अमरावती शहरात खळबळ उडाली आहे. ( Murder Of 2 People In Dargah At Amravati )


अशी आहे घटना - मुजावर अन्वर(50) राहणार लालखडी अमरावती आणि तौसिफ(25) राहणार कारंजा अशी मृतकांची नाव आहेत. हे दोघेही रात्री दर्ग्याच्या आवारात झोपले होते. आज सकाळी दोघांचेही मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आले. मध्य रात्री त्यांची हत्त्या करण्यात आली.

धारदार शस्त्राने वार करून दोघांची हत्या, दर्ग्यात आढळले मृतदेह



पोलीस आयुक्तही पोचल्या घटनास्थळी -आज घटनेची माहिती मिळताच बडनेरा आणि लोणी पोलीस ( Loni Police ) घटनास्थळी पोचले. पोलीस आयुक्त आरती सिंह या देखील घटनास्थळी पोचल्या होत्या. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून दोन्ही मृतदेहांना शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविले आहे. हे हत्याकांड नेमके कशासाठी आणि कुणी केले याचा तपास पोलीस ( Badnera Police Station ) लावत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details