ठाणेखड्ड्यांमुळे पुन्हा एकदा एका युवकाचा मृत्यू Youth dies due to potholes Thane झाल्याचा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. ठाण्यातील दिवा आगासन youth crushed under tanker diva thane येथे काल रात्रीच्या सुमारास गणेश पाले हा युवक दुचाकीवरून खड्ड्यांमधून वाट काढत असताना खड्डा चुकवताना त्याचा तोल गेला आणि टँकरखाली येऊन दुर्दैवी मृत्यू झाला. पालिका प्रशासन, सत्ताधारी आणि ठेकेदार यांच्यामुळे निष्पाप युवकाला जीव गमवावा लागला असल्याचा आरोप भाजप पदाधिकारी रोहिदास मुंडे Rohidas Munde, President, Diva City Council, BJP यांनी केला आहे. या अपघात प्रकरणी संबंधित ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी मुंडे यांनी केली आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून देखील रस्त्यांचे काम होत नसून याआधी देखील रस्त्यावरील खड्ड्यांमुळे 2 ते 3 जणांचा मृत्यू झाल्याचे मुंडे यांनी सांगितले आहे.
Thane Youth Crushed under Tanker खड्ड्यांमुळे युवकाचा तोल जाऊन टँकरखाली आल्याने मृत्यू , घटना CCTV मध्ये कैद - दिवा रोड अपघात ठाणे
खड्ड्यांमुळे पुन्हा एकदा एका युवकाचा मृत्यू Youth dies due to potholes Thane झाल्याचा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. ठाण्यातील दिवा आगासन youth crushed under tanker diva thane येथे काल रात्रीच्या सुमारास गणेश पाले हा युवक दुचाकीवरून खड्ड्यांमधून वाट काढत असताना खड्डा चुकवताना त्याचा तोल गेला आणि टँकरखाली येऊन दुर्दैवी मृत्यू झाला. पालिका प्रशासन, सत्ताधारी आणि ठेकेदार यांच्यामुळे निष्पाप युवकाला जीव गमवावा लागला असल्याचा आरोप भाजप पदाधिकारी रोहिदास मुंडे Rohidas Munde, President, Diva City Council, BJP यांनी केला आहे.
दिवा परिसर वंचितदिवा परिसर हा महानगरपालिकेच्या हद्दीत असला तरी अनेक सुविधांपासून तो वंचित आहे. पाणी रस्ते वीज या मूलभूत सुविधा देखील दिव्यामध्ये मिळताना कठीण जात आहे. त्यामुळे या परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी आधीच आम्हाला महानगरपालिकेच्या हद्दीतून वगळा अशी मागणी केली होती. आता दिवामध्ये वाढणारे प्रदूषण हे देखील लोकांच्या जीवाला घातक ठरत आहे. यामुळे दिवा वासियांमध्ये आणखीन चीड निर्माण झालेली आहे.
हेही वाचाWoman killed Lover in Mumbai 6 मुलांच्या आईने 26 वर्षीय प्रियकराची चालत्या रिक्षातच केली हत्या