ठाणे- सुशांत सिंह याने आत्महत्या केल्याचा एम्सचा रिपोर्ट आल्यानंतर शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणारे कुठे आहेत? तसेच गुप्तेश्वर पांडे नावाचा अधिकारी हा कुठे गेला? असा सवाल सेना आमदार प्रताप सरनाईक यांनी विचारला आहे.
गुप्तेश्वर पांडे कुठे आहेत? आमदार प्रताप सरनाईकांचा सवाल - MLA Pratap Sarnaik on Gupteshwar Pandey
सुशांत सिंह याने आत्महत्या केल्याचा एम्सचा रिपोर्ट आल्यानंतर शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणारे कुठे आहेत? असा सवाल आमदार सरनाईक यांनी विचारला
प्रताप सरनाईक - शिवसेना आमदार
हेही वाचा -मुंबई : शिक्षण समिती अध्यक्षपदी शिवसेनेच्या संध्या दोशींची निवड; भाजपची दोन मते फुटली
बिहार येथे होणारी निवडणूक पांडे लढवणार आहेत. आपल्या संस्कृतीमध्ये एकाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या वाईट गोष्टी सांगायच्या नसतात, असे सरनाईक यांनी सांगितले. कोरोनाच्या काळात काम करणाऱ्या मुंबई पोलिसांचे कौतुकही आमदार प्रताप सरनाईक यांनी केले आहे.