नवी मुंबई :नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत १०० किलोंप्रमाणे गाजर व वांग्याच्या दरात ४०० रुपयांची वाढ झाली आहे. भेंडी व फरसबीच्या दरात ५०० रुपयांची वाढ झाली आहे. इतर भाज्यांचे दर स्थिर पाहायला मिळाले.
भाज्यांचे दर पुढीलप्रमाणे
भेंडी नंबर १ प्रति १०० किलो ३२०० रुपये ते ३६०० रुपये
भेंडी नंबर २ प्रति १०० किलो २८०० रुपये ते ३००० रुपये
लिंबू प्रति १०० किलो ४५०० रुपये ते ६००० रुपये
फरसबी प्रति १०० किलो प्रमाणे ४५०० रुपये ते ५००० रुपये
फ्लॉवर प्रति १०० किलो प्रमाणे २५०० रुपये ते ३००० रुपये
गाजर प्रति १०० किलो प्रमाणे ३४०० रुपये ते ४००० रुपये
गवार प्रति १००किलो प्रमाणे रुपये ५५०० ते ७०००रुपये
घेवडा प्रति १०० किलो प्रमाणे ५५०० ते ६००० रुपये
काकडी नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे २२०० रुपये ते २६०० रुपये
काकडी नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे १६०० रुपये ते १८०० रुपये
कारली प्रति १०० किलो प्रमाणे ३७०० रुपये ते ४४०० रुपये
कच्ची केळी प्रति १०० किलो प्रमाणे ३००० रुपये ते ३५०० रुपये
कोबी प्रति १०० किलो प्रमाणे २००० रुपये ते २४०० रुपये
कोहळा प्रति १०० किलो प्रमाणे ३२०० रुपये ते ३६०० रुपये
ढोबळी मिरची प्रति १०० किलो प्रमाणे ४००० रुपये ते ५००० रुपये
पडवळ प्रति १०० किलो प्रमाणे ३२०० रुपये ते ३४००रुपये
रताळी प्रति १०० किलो प्रमाणे ३५०० रुपये ते ४०००रुपये
शेवगा शेंग प्रति १०० किलो प्रमाणे ७००० रुपये ते ९००० रुपये
शिराळी दोडका प्रति १०० किलो प्रमाणे ३५०० रुपये ते ४००० रुपये
सुरण प्रति १०० किलो प्रमाणे २४०० रुपये ते २८०० रुपये