नवी मुंबई: नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत ( Bombay Agricultural Produce Market Committee ) १०० किलोंप्रमाणे वाटण्याच्या दरात १००० ते २००० रुपयांची वाढ झाली आहे. टोमॅटोच्या दरात ८०० रुपयांची वाढ झाली आहे. काकडीच्या दरात ४०० रुपयांची वाढ झाली आहे. घेवड्याच्या दरात १ हजार रुपयांची वाढ झाली आहे. इतर भाज्यांचे दर स्थिर पाहायला मिळाले.
भाज्यांचे दर पुढीलप्रमाणे :
भेंडी नंबर १ प्रति १०० किलो २५०० रुपये ते ३२०० रुपये
भेंडी नंबर २ प्रति १०० किलो २३०० रुपये ते २५०० रुपये
लिंबू प्रति १०० किलो ४८०० रुपये ते ६५०० रुपये
फरसबी प्रति १०० किलो प्रमाणे ४००० रुपये ते ५००० रुपये
फ्लॉवर प्रति १०० किलो प्रमाणे २५०० रुपये ते ३००० रुपये
गाजर प्रति १०० किलो प्रमाणे ३००० रुपये ते ३५०० रुपये
गवार प्रति १००किलो प्रमाणे रुपये ५८०० ते ७०००रुपये
घेवडा प्रति १०० किलो प्रमाणे ५५०० ते ६००० रुपये
काकडी नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे २१०० रुपये ते २४०० रुपये
काकडी नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे १६०० रुपये ते १८०० रुपये
कारली प्रति १०० किलो प्रमाणे ३८०० रुपये ते ४५०० रुपये
कच्ची केळी प्रति १०० किलो प्रमाणे ३२०० रुपये ते ३६०० रुपये
कोबी प्रति १०० किलो प्रमाणे २००० रुपये ते २४०० रुपये
कोहळा प्रति १०० किलो प्रमाणे ३००० रुपये ते ३५०० रुपये
ढोबळी मिरची प्रति १०० किलो प्रमाणे ४००० रुपये ते ५००० रुपये
पडवळ प्रति १०० किलो प्रमाणे ३००० रुपये ते ३४००रुपये
रताळी प्रति १०० किलो प्रमाणे ३७०० रुपये ते ४४००रुपये
शेवगा शेंग प्रति १०० किलो प्रमाणे ७००० रुपये ते ९००० रुपये