नवी मुंबई: नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत ( Bombay Agricultural Produce Market Committee ) १०० जुड्यांप्रमाणे शेपुच्या दरात १२०० रुपयांची वाढ झाली आहे. कोथिंबीरच्या दरात ८०० रुपयांनी वाढ झाली आहे. १०० किलोंप्रमाणे लंवगी मिरचीच्या दरात १४०० रुपयांची वाढ झाली आहे. वांग्याच्या दरात ४०० रुपयांनी वाढ झाली आहे. टोमॅटोच्या दरात १ हजार रुपयांची वाढ झाली आहे. कारल्याच्या दरात ५०० रुपयांची वाढ झाली आहे.इतर भाज्यांचे दर स्थिर पाहायला मिळाले.
भाज्यांचे दर पुढीलप्रमाणे :
भेंडी नंबर १ प्रति १०० किलो २८०० रुपये ते ३००० रुपये
भेंडी नंबर २ प्रति १०० किलो २४०० रुपये ते २६०० रुपये
लिंबू प्रति १०० किलो ४५०० रुपये ते ६००० रुपये
फरसबी प्रति १०० किलो प्रमाणे ३५०० रुपये ते ४००० रुपये
फ्लॉवर प्रति १०० किलो प्रमाणे २३०० रुपये ते २६०० रुपये
गाजर प्रति १०० किलो प्रमाणे २८०० रुपये ते ३६०० रुपये
गवार प्रति १००किलो प्रमाणे रुपये ४३०० ते ५०००रुपये
घेवडा प्रति १०० किलो प्रमाणे ३७०० ते ५००० रुपये
काकडी नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे १८०० रुपये ते २००० रुपये
काकडी नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे १४०० रुपये ते १६०० रुपये
कारली प्रति १०० किलो प्रमाणे ३५०० रुपये ते ४००० रुपये
कच्ची केळी प्रति १०० किलो प्रमाणे ३००० रुपये ते ३२०० रुपये
कोबी प्रति १०० किलो प्रमाणे १८०० रुपये ते २००० रुपये
कोहळा प्रति १०० किलो प्रमाणे २५०० रुपये ते ३००० रुपये
ढोबळी मिरची प्रति १०० किलो प्रमाणे ४५०० रुपये ते ६००० रुपये
पडवळ प्रति १०० किलो प्रमाणे ३००० रुपये ते ३५००रुपये
रताळी प्रति १०० किलो प्रमाणे ३७०० रुपये ते ४४००रुपये
शेवगा शेंग प्रति १०० किलो प्रमाणे ६५०० रुपये ते ९००० रुपये
शिराळी दोडका प्रति १०० किलो प्रमाणे ३८०० रुपये ते ४००० रुपये