ठाणे :उत्तर प्रदेशातील वाराणसी शहरात असलेल्या ज्ञानवापी मशिद प्रकरण Gyanvapi Case Varanasi गेल्या अनेक वर्षांपासून सुनावणी सुरू आहे. त्यातच आज या प्रकरणात मुस्लीम बाजूचा अर्ज न्यायालयाने फेटाळला court rejected Muslim side application असून निर्णय हिंदूच्या बाजूने Gyanvapi case Decision in Hindu favour दिल्याच्या निर्णयाचे स्वागत केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर Anurag Thakur on Gyanvapi Case यांनी केले. ते ठाणे जिल्ह्यात 'लोकसभा प्रवास योजना' या भाजपच्या वतीने सुरू असलेल्या दौऱ्याच्या कार्यक्रमा निमित्ताने कल्याण पूर्वेतील भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या कार्यालयाला भेट दिली. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी बोलताना ज्ञानवापी प्रकरणावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. दरम्यान ज्ञानवापी प्रकरणाची सुनावणी घेण्यास न्यायालयाने होकार दिला असून यासंदर्भातील पुढील सुनावणी २२ सप्टेंबर रोजी होणार आहे. यावर केंद्रीय मंत्री ठाकूर यांनी निर्णयाचे स्वागत करत हिंदू मुस्लिम समाजाला शांततेचे आव्हान केले आहे.
ज्ञानवापी प्रकरणी न्यायालयाच्या निर्णयाचे केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूरांनी केले स्वागत, आणि म्हणाले.. - Anurag Thakur on Gyanvapi Case
उत्तर प्रदेशातील वाराणसी शहरात असलेल्या ज्ञानवापी मशिद प्रकरण Gyanvapi Case Varanasi गेल्या अनेक वर्षांपासून सुनावणी सुरू आहे. त्यातच आज या प्रकरणात मुस्लीम बाजूचा अर्ज न्यायालयाने फेटाळला court rejected Muslim side application असून निर्णय हिंदूच्या बाजूने Gyanvapi case Decision in Hindu favour दिल्याच्या निर्णयाचे स्वागत केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर Anurag Thakur on Gyanvapi Case यांनी केले.
व्हिडिओग्राफीची कारवाई - वाराणसीचे दिवाणी न्यायालयाचे सीनियर डिव्हिजन फास्ट ट्रॅकचे न्यायाधीश रवी कुमार दिवाकर यांनी १८ ऑगस्टच्या त्यांच्या जुन्या आदेशाचा पुनरुच्चार करत, ८ एप्रिल रोजी न्यायालयाचे आयुक्त अजय कुमार मिश्रा यांची नियुक्ती केली आणि पुन्हा व्हिडिओग्राफी कारवाईला परवानगी दिली होती. यानंतर, प्रतिवादींपैकी, वाराणसी जिल्हा प्रशासन आणि आयुक्तालय पोलिसांनी आक्षेप नोंदवताना, कारवाई थांबवण्यासाठी सुरक्षा व्यवस्था आणि मशिदीत मुस्लिामांना आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांनाच आत जाण्याचा युक्तीवाद केला होता. त्यावर सुनावणीअंती युक्तिवाद फेटाळून लावत न्यायालयाने आपल्या जुन्याच आदेशाला कायम ठेवत ईदनंतर व्हिडिओग्राफीची कारवाई करून अहवाल मागवला.
मंदिर पाडून येथे मशीद बांधल्याचा दावा - सन 1991 मध्ये काशी विश्वनाथ मंदिर आणि ज्ञानवापी मशीद वादाची पहिली ठिणगी पडली. वाराणसी येथील जिल्हा न्यायालयामध्ये एक याचिका दाखल करण्यात आली. या याचिकेमध्ये वाराणसी शहरामधील चौक परिसरात असणारी ज्ञानवापी मशीद ही अनधिकृत असल्याचा दावा करण्यात आला होता. मशिदीच्या जागी आधी मंदिर होतं, मुघल बादशाह औरंगजेबने आपल्या कार्यकाळामध्ये हे मंदिर पाडून येथे मशीद बांधल्याचा दावा या याचिकेत करण्यात आला होता. ही याचिका वाराणसीच्या विजय शंकर रस्तोगी यांनी दाखल केली होती.