नवी मुंबईसीएसटीएम लोकलमध्ये पनवेल रेल्वे स्थानकावर लागलेल्या गाडीत एका अज्ञात व्यक्तीची मृतदेह आढळल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. हा मृतदेह शविच्छेदनासाठी पनवेल येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल ( Panvel gov hospital ) करण्यात आला आहे.
पनवेल सीएसटी लोकल डब्यात आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह - डब्यात आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह
संबंधित मृत व्यक्ती लोकल ट्रेनच्या माल डब्यात पडला असलेला पाहून एका प्रवाशाने ( Unidentified body found in Local ) पोलिसांना कळविले. पोलिसांनी घटनास्थळी येत मृतदेह ताब्यात घेतला आहे.
![पनवेल सीएसटी लोकल डब्यात आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह Etv Bharat](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-16427828-thumbnail-3x2-deadbody.jpg)
संबंधित मृत व्यक्ती लोकल ट्रेनच्या माल डब्यात पडला असलेला पाहून एका प्रवाशाने ( Unidentified body found in Local ) पोलिसांना कळविले. पोलिसांनी घटनास्थळी येत मृतदेह ताब्यात घेतला आहे. व्यक्तीचे वय आंदाजे 35 ते 40 वर्ष असून,ओळख पटविण्याचे काम ( body found in Panvel local ) सुरू आहे.
लोकांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे लोकलमध्य रेल्वेद्वारा सर्वात पहिली 12 डब्यांची लोकल 8 सप्टेंबर 1986 रोजी सुरू झाली होती. जनतेच्या मागणीनंतर आधी दहा डब्यांच्या लोकल ट्रेननंतर १२ डब्यांची करण्यात आली. मुंबईची लोकसंख्या देशातील सगळ्यात मोठे लोकसंख्या घनतेचे शहर असल्याने सर्वाधिक आहे. येथील लोकांच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग म्हणून लोकलकडे पाहिले जाते. त्यामुळे वेगवेगळे सण समारंभही या लोकलमध्ये साजरे केले जातात. लोकांच्या जिव्हाळ्याचा विषय असणारी ही लोकल 12 डब्यांची झाल्यामुळे अधिक लोकांना त्यामध्ये सामावून घेतले जाऊ लागले. त्याची समस्त मुंबईकरांना आठवण आजही आहे.