ठाणेठाणे महापालिका प्रशासनाकडून Thane Municipal Administration कोट्यवधी रुपये खर्चून कृत्रिम तलाव बांधण्यात आले आहे. मात्र कोणतीही सुरक्षेची उपाय योजना न केल्यामुळे एका निष्पाप 7 वर्षीय बालकाचा पाण्यात बुडून मृत्यू Child drowned in water झाला आहे. सदरची घटना राबोडी परिसरातील आंबेघोसाळे तलाव Ambeghosale lake in Rabodi area सायंकाळी 8 च्या सुमारास घडली आहे. सदर ठिकाणी राबोडी पोलीस Rabodi Police स्थानकाचे अधिकारी व कर्मचारी यांनी उपस्थित राहून मुलाला बाहेर काढून जिल्हा शासकीय रुग्णालयात District Government Hospital पाठविण्यात आले आहे.
पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा बुडुन मृत्यू मुलाचा मृत्यू हा कृत्रिम तलावात पोहण्यासाठी उतरला असता पाण्याचा Ambeghosale lake in Rabodi area अंदाज न आल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला आहे, असे आपत्ती व्यवस्थापनाकडून संदेश जारी करण्यात आला आहे. District Government Hospital मात्र या हलगर्जीपणाला कोण जबाबदार असे स्थानिक म्हणत आहे.