ठाणे - गेल्या बारा तासांहून अधिक वेळ अडकून असलेल्या, 'महालक्ष्मी एक्सप्रेस' मधील प्रवाशांना मदतकार्य सुरू झाले आहे. एनडीआरएफ, टीडीआरएफ तसेच एअर फोर्सची सुरक्षा पथके त्याठिकाणी पोहोचली आहेत.
महालक्ष्मी एक्सप्रेस : ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे जाणार घटनास्थळी - Eknath Shinde
यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालेलं आहे. जी काही मदत करता येईल ती पुरवली जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. मी स्वतः त्या ठिकाणी निघत आहे. असे ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
Thane home minister Eknath Shinde will visit the rescue operation of Mahalaxmi Express
यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालेलं आहे. जी काही मदत करता येईल ती पुरवली जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. मी स्वतः त्या ठिकाणी जाणार असल्याचे ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.