महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Thackeray Shinde Groups Clashed : कुंभार वाडा शाखा ताब्यात घेण्यावरून ठाकरे आणि शिंदे गट आमने सामने - clashed in Thane

ठाण्यातील कुंभारवाडा शाखा ताब्यात (Kumbhar Wada branch Thane) घेण्यावरून दोन गट आमने सामने आलेत. उद्धव ठाकरे गटाचे कार्यकर्ते कुंभारवाडा शाखेत बसले असताना शिंदे गटाचे कार्यकर्ते आल्याने वाद (Thackeray Shinde groups clashed) वाढला.

Kumbhar Wada Branch Thane
ठाकरे आणि शिंदे गट आमने सामने

By

Published : Oct 7, 2022, 1:18 PM IST

Updated : Oct 7, 2022, 2:00 PM IST

ठाणे - ठाण्यातील कुंभारवाडा शाखा ताब्यात (Kumbhar Wada branch Thane) घेण्यावरून दोन गट आमने सामने आलेत. उद्धव ठाकरे गटाचे कार्यकर्ते कुंभारवाडा शाखेत बसले असताना शिंदे गटाचे कार्यकर्तेआल्याने वाद (Thackeray Shinde groups clashed) वाढला. दोन्ही गटाकडून समंजस्याने शाखेत बसण्याची वेळ ठरणार आहे आहे. शिंदे गटातील स्थानिक लोकांनी शाखेवर हक्क दाखवला (Thackeray Shinde groups) आहे.

ठाण्यातील कुंभार वाडा शाखा ताब्यात घेण्यावरून ठाकरे आणि शिंदे गट आमने सामने

भगवा झेंड्याखाली सगळे एकत्र -या शाखेमधील सर्व उपक्रम ,सर्व कार्यक्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली होत असतात. कोरोना काळात लोकांची जी सेवा करण्यात आली, ती याच शाखेमध्ये बसून करण्यात आली. बाहेरचा कोणीतरी येणार, एकाला हाताशी धरून हक्क सांगणार असं नाहीये. या शाखेच्या रिपेरिंगचं काम आम्ही सुरू करणार आहोत. चार हौसे गावचे नवसे येणार, आणि शाखेवरती हक्क सांगणार हे चालणार नाही. शाखेला लॉक वगैरे काही नाही. या शाखेमध्ये यांना सामाजिक काम करायचंय शिवसेनेच्या भगवा झेंड्याखाली ते सगळे या शाखेत येणार (Two groups clashed) आहेत.

शाखा शिवसेनेची -शिवसेना हे वेगवेगळे गट नाहीयेत, ही शाखा शिवसेनेची आहे. या ठिकाणी शिवसेनेच्या भगव्या झेंड्याखाली जे हिंदुत्वाच्या मूळ तत्वावर आहेत, त्या तत्वावर जे झेंड्याखाली एकत्र आले त्यांची शिवसेना आहे. पण, आहे कोणी येऊन शाखेमध्ये ताबा घेणे आता शाखा आठवली का ? कोरोना काळ होता, लोकं अडचणीत होती. त्यांना आता शाखा आठवली का ? शाखेत यायला कोणालाही बंदी नाहीये. यांच्यातल्या नेत्यांनी प्रत्येक महानगरपालिका निवडणुकीत गद्दारी केलेली आहे. स्थानिक लोक सोबत हवे आहेत, प्रसिद्धीच्या झोतात राहण्याकरता उद्धव गटाचा हा प्रयत्न (clashed in Thane) आहे.

Last Updated : Oct 7, 2022, 2:00 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details