महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Science day celebration in Thane : विज्ञान दिवसानिमित्त ठाण्यातील विद्यार्थ्यांनी अनुभवले अवकाश दर्शन - सुर्य चंद्र तारे दुर्बिण प्रात्याक्षिक

दिवसा सुर्यात होणारे बदल या विषयी माहिती व खगोलशास्त्राबद्दल माहिती ( Astronomy information to children ) या मुलांना देण्यात आली. मुलांना लहानपणापासूनच खगोल शास्त्राचे अभ्यास व प्रात्यक्षिके ( Practical knowledge of astronomy ) द्यावीत. त्यामुळे भविष्यात खगोलशास्त्र विभागात अधिकची प्रगती पाहायला मिळेल, असे यावेळी पालक व आयोजक राजेश मोरे ( parents on science day celebration ) म्हणाले.

अवकाश दर्शन
अवकाश दर्शन

By

Published : Feb 28, 2022, 10:41 PM IST

Updated : Feb 28, 2022, 10:59 PM IST

ठाणे - सूर्य चंद्र ग्रह तारे या सर्वांचेच आपल्याला आपसूक वाटत असते. त्यांना पाहण्यासाठीदेखील आपल्या मनात इच्छा असते. त्याचप्रमाणे लहान मुलांनादेखील सूर्य-चंद्र याबद्दल नवल असते. आज असलेल्या विज्ञान दिवसाचे औचित्य साधून ठाण्यातील पांचपखाडी ( Panchpakhadi science celebration ) येथील मुलांना आकाशातील होणारे बदल तसेच सूर्य चंद्र तारे यांचे दुर्बिणीतून पाहण्याचे प्रात्यक्षिक देण्यात आले.

दिवसा सुर्यात होणारे बदल या विषयी माहिती व खगोलशास्त्राबद्दल माहिती ( Astronomy information to children ) या मुलांना देण्यात आली. मुलांना लहानपणापासूनच खगोल शास्त्राचे अभ्यास व प्रात्यक्षिके ( Practical knowledge of astronomy ) द्यावीत. त्यामुळे भविष्यात खगोलशास्त्र विभागात अधिकची प्रगती पाहायला मिळेल, असे यावेळी पालक व आयोजक राजेश मोरे ( parents on science day celebration ) म्हणाले. मुलांमधीला उत्साह पाहता अशा गोष्टी आम्ही पहिल्यांदाच अनुभवत आहोत. दुर्बिणीतून सूर्य व आकाशातील बदल आम्हाला या माध्यमातून पाहायला मिळाले असे या वेळी मुलांनी सांगितले.

दुर्बिणीतून पाहण्याचे प्रात्यक्षिक

हेही वाचा-Resolved The Hunger Strike :संभाजीराजेंनी केल्या पेक्षा जास्त मागण्या मान्य करत सरकारने सोडवले उपोषण

लहानग्यांना मिळाला आनंद
सूर्य आणि त्याच्यावरील असलेल्या बारीक गोष्टी लहान मुलांना पाहता आल्यामुळे मुले आनंदी होते. या कार्यक्रमामुळे लहान मुलांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण करण्याची संधी मिळाली असल्याचे आयोजकांनी सांगितले.
हेही वाचा-छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास यांची कधीच भेट झाली नाही; श्रीपाल सबनीस यांनी सांगितला इतिहास

Last Updated : Feb 28, 2022, 10:59 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details