ठाणे : पावसाच्या पाण्यात (Rain Water)अडकलेल्या 170 विद्यार्थ्यांची (170 students) अग्निशमन दलाच्या जवानांनी(Firefighters) सुखरूप सुटका केली. ठाण्यात काल पडलेल्या पावसामध्ये रफीका हायस्कूल शाळेतील (Rafika High School) मुले अडकली होती. सदर ठिकाणी अग्निशमन दलाचे जवान १ फायर वाहनासह तात्काळ दाखल झाले. शाळेमध्ये अडकलेल्या १७० मुलांची अग्निशमन दलाच्या (fire brigade) जवानांनी सुखरूप सुटका केली आहे.
Thane News : पावसाच्या पाण्यात अडकलेल्या 170 विद्यार्थ्यांची सुटका - Rafika High School
पावसाच्या पाण्यात (Rain Water) अडकलेल्या 170 विद्यार्थ्यांची (170 students)अग्निशमन दलाच्या जवानांनी (Firefighters) सुखरूप सुटका (Rescue) केली. ठाण्यात काल पडलेल्या पावसामध्ये रफीका हायस्कूल शाळेतील (Rafika High School) मुले अडकली होती. सदर ठिकाणी अग्निशमन दलाचे जवान १ फायर वाहनासह तात्काळ दाखल झाले. शाळेमध्ये अडकलेल्या १७० मुलांची अग्निशमन दलाच्या (fire brigade) जवानांनी सुखरूप सुटका केली आहे.

ठाण्यात काल पडलेल्या पावसामध्ये दिव्यातील एका शाळेत मुले अडकली होती. म्हापे रोड, शिळफाटा, दिवा येथे फाउंटन हॉटेल जवळ मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्यामुळे रफीका हायस्कूल या शाळेमध्ये पाणी शिरले होते व त्यामध्ये शाळेतील मुले अडकली होती. सदर ठिकाणी अग्निशमन दलाचे जवान १ फायर वाहनासह तात्काळ दाखल झाले. या प्रकारामुळे कोणालाही दुखापत झाले नाही मात्र पालक आणि विध्यार्थी काही काळ घाबरलेल्या अवस्थेत होते. या शाळेमध्ये अडकलेल्या १७० मुलांची अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरूप सुटका केली आहे.
दरम्यान काल पावसाच्या पाण्यात वाहून गेलेल्या चार वर्षीय बालकाचा मृतदेह आपत्ती व्यवस्थापन च्या टीम ने शोधून काढला असून पुढील प्रक्रिया करून मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला आहे.