नवी मुंबईनवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार APMC Market समितीत १०० किलोप्रमाणे फरसबीच्या दरात १ हजार रुपयांनी वाढ झाली आहे. टोमॅटोच्या दरात दोनशे रुपयांनी वाढ झाली आहे. दोडक्याच्या दरात चारशे रुपयांनी वाढ Dodka has Increased by Four Hundred झाली आहे. कारलीच्या दरात पाचशे रुपयांनी वाढ झाली आहे. घेवड्याच्या दरात एक हजार रुपयांनी वाढ झाली आहे. भेंडीच्या दरात एक हजार रुपयांनी वाढ झाली आहे. इतर भाज्यांचे दर स्थिर पाहायला Other Vegetables Remained Stable मिळाले.
भाज्यांचे दर पुढीलप्रमाणेभेंडी नंबर २ प्रति १०० किलो ३३०० ते ३६०० रुपये, भेंडी नंबर १ प्रति १०० किलो ४८०० ते ५५०० रुपये, लिंबू प्रति १०० किलो ६००० ते ८००० रुपये, फरसबी प्रति १०० किलो प्रमाणे ६५०० ते ७००० रुपये, फ्लॉवर प्रति १०० किलो प्रमाणे १८०० रुपये ते २२०० रुपये, गाजर प्रति १०० किलो प्रमाणे ३७०० रुपये ते ४००० रुपये, गवार प्रति १००किलो प्रमाणे रुपये ७००० ते ८०००, घेवडा प्रति १०० किलो प्रमाणे ६००० ते ७००० रुपये, कैरी प्रति १०० किलो प्रमाणे ३८०० रुपये ते ४००० रुपये, काकडी नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे २१०० ते २४०० रुपये, काकडी नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे १५०० ते १६०० रुपये
फळभाज्यांचे दर कारली प्रति १०० किलो प्रमाणे ४००० ते ४५०० रुपये, कच्ची केळी प्रति १०० किलो प्रमाणे ३१०० ते ३४०० रुपये, कोबी प्रति १०० किलो प्रमाणे
१७०० ते २००० रुपये, कोहळा प्रति १०० किलो प्रमाणे ३५०० ते ४००० रुपये, ढोबळी मिरची प्रति १०० किलो प्रमाणे ३२०० ते ३६०० रुपये, पडवळ प्रति १०० किलो प्रमाणे ३३०० ते ३८०० रुपये, रताळी प्रति १०० किलो प्रमाणे ३८०० ते ४४००रुपये, शेवगा शेंग प्रति १०० किलो प्रमाणे ४२०० ते ४८०० रुपये, शिराळी दोडका प्रति १०० किलो प्रमाणे ४३०० ते ४८०० रुपये, सुरण प्रति १०० किलो प्रमाणे २६०० ते ३००० रुपये, टोमॅटो नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे १९०० ते २२०० रुपये, टोमॅटो नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे १६०० ते १८०० रुपये,