ठाणे: ईडीचा ससे मीरा पाठी लागून तो संपतो ना संपतो तोच मुख्यमंत्र्यांशी झालेला वाद ताजा असतानाच आता पुन्हा एकदा प्रताप सरनाईक नव्या अडचणीत येणार आहेत, याचे कारण ठाण्यातील एक आरक्षित भूखंड आहे. ठाण्यात ख्रिश्चन धर्मियांसाठी आवश्यक असलेली दफनभूमी उपलब्ध नसल्यामुळे न्यायालयात दाखल झालेल्या जनहित याचिकेवर सुनावणी सुरू Hearing on Public Interest Litigation started असताना ठाण्यातील 37 हजार चौरस मीटर जागेचा आरक्षित भूखंड प्रताप सरनाईक MLA Pratap Sarnaik यांच्या ग्रुप ऑफ कंपनी यांनी ताब्यात घेतल्याचे याचिकाकर्ते यांनी सांगितले आहे.
MLA Pratap Sarnaik: प्रताप सरनाईक पुन्हा येणार अडचणीत न्यायालयात होणार सुनावणी - आमदार प्रताप सरनाईक पुन्हा अडचणीत येणार
MLA Pratap Sarnaik: ईडीचा ससे मीरा पाठी लागून तो संपतो ना समतोल तोपर्यंत मुख्यमंत्र्यांशी झालेला वाद ताजा असतानाच आता पुन्हा एकदा प्रताप सरनाईक नव्या अडचणीत येणार आहेत, याचे कारण ठाण्यातील एक आरक्षित भूखंड आहे. ठाण्यात ख्रिश्चन धर्मियांसाठी आवश्यक असलेली दफनभूमी उपलब्ध नसल्यामुळे न्यायालयात दाखल झालेल्या जनहित याचिकेवर सुनावणी सुरू Hearing on Public Interest Litigation started असताना ठाण्यातील 37 हजार चौरस मीटर जागेचा आरक्षित भूखंड प्रताप सरनाईक MLA Pratap Sarnaik यांच्या ग्रुप ऑफ कंपनी यांनी ताब्यात घेतल्याचे याचिकाकर्ते यांनी सांगितले आहे.
आमदार प्रताप सरनाईक पुन्हा अडचणीत येणार ठाणे शहरात असलेले 10 आरक्षित भूखंड हे विविध कारणांसाठी आरक्षित केले गेले होते. त्यापैकी एक दिलेला भूखंड ख्रिश्चन समुदायाने ठाण्यात दफनविधी करण्यासाठी दफनभूमी नसल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले होते. त्यावर महानगरपालिकेने भाईंदर पाडा येथील भूखंड दफन विधीसाठी आरक्षित केला होता. या भूखंडाची पाहणी करण्यासाठी याचिका करते गेले असताना त्यांनी या भूखंडावरती प्रताप सरनाईक यांच्या विहंग ग्रुप ऑफ कंपनीज यांनी आपले कंपाउंड टाकून येथे सेल्स ऑफिस थाटल्याचे निदर्शनास आल्याचे सांगितले आहे. आता या प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक पुन्हा अडचणीत येणार आहेत.
ओवळा माजिवडा मतदारसंघ हवा भाजपला २०१४ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना भाजप समोर समोर उभी ठाकलेली असताना सरनाईक यांना भाजपचे संजय पांडे या नवख्या उमेदवाराने शेवटच्या क्षणा पर्यंत निकराची झुंज दिली होती, आणि सरनाईक याना निसटता विजय मिळाला होता. ओवळा माजिवडा मतदारसंघात भाजपचे प्राबल्य चांगले असल्याने आता येथून देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्यासाठी मतदारसंघ शोधला जात असून ओवळा माजिवड्याची चाचपणी सुरु आहे. मीरा भाईंदर मतदारसंघाच्या अपक्ष आमदार गीता जैन या सध्या भाजपसोबत असल्याने मेहता यांच्यासाठी सरनाईक यांनी मतदारसंघ सोडावा, यासाठी दबाव टाकला जात आहे.