ठाणे १६ वर्षीय अल्पवयीन मैत्रिणीचे एका इमारतीतील बेडरूममध्ये हातपाय बांधून तिच्यावर बळजबरी Forced girl tying hands and feet करून आळीपाळीने बलात्कार केल्याची Minor Girl Gang Rape Bhiwandi धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना भिवंडी तालुक्यातील काल्हेर गावातील Gang Rape in Kalher village Bhiwandi एका सोसायटीत घडली आहे. आरोपींनी अल्पवयीन मुलीच्या गुप्तांगाला चावा घेत biting girl genitals Bhiwandi तिला गंभीर जखमी केले. याप्रकरणी तिघा नराधमाविरोधात नारपोली पोलीस ठाण्यात Narpoli Police Station Bhiwandi अत्याचारासह पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. आकाश कनोजिया वय २२ वर्षे, साहिल मिश्रा वय २१ वर्षे, सचिन कांबळे वय ३५ वर्षे अशी बेड्या ठोकलेल्या तिघा नराधमांची नावे आहेत.
गुप्तांगाला चावा घेऊन केले जखमीपोलीस सूत्राने दिलेल्या माहितीनुसार पीडित १६ वर्षीय तरुणी ठाण्यातील वर्तकनगर भागात कुटूंबासह राहत असून ती एका महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. याच दरम्यान मुख्य आरोपी आकाशशी मैत्रीचे संबंध होते. मुख्य आरोपी आकाश हा ठाण्यातील मेटल हॉस्पिटल भागात राहणार आहे. तर त्याचे दोन मित्र आरोपी सचिन आणि साहिल वागळे इस्टेट भागात राहतात. त्यातच २६ ऑगस्ट रोजी शनिवारी दुपारच्या सुमारास नराधम मुख्य आरोपीने पीडितेला चितळसर ठाणे येथून बहाण्याने भिवंडीतील काल्हेर येथील एका सोसायटीच्या बिल्डिंगमधील रूम आणले. त्यानंतर तिघांनी बेडरूममध्येच पीडितेचे हात बांधून तिच्यावर जबरदस्तीने आळीपाळीने बलात्कार केला. शिवाय तिने प्रतिकार केला असता तिला ठोश्याबुक्क्यांनी मारहाण करून तिच्या गुप्तांगाला चावा घेऊन जखमी केले.