महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

ठाण्यात महाराष्ट्र बंदला जय हिंद पार्टीचा पाठिंबा, मुंबई-ठाणे महामार्गावर वाहनं रोखली

ठाणे - उत्तर प्रदेशातील लखीमपूर येथे शेतकऱ्यांना चिरडल्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने आक्रमक पावित्रा घेत आज महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. महाविकास आघाडी सरकारने पुकारलेल्या आजच्या महाराष्ट्र बंदला जय हिंद पार्टीने पाठिंबा देत मुंबईहुन ठाण्याकडे येणारा महामार्ग काहीकाळ रोखून धरला. यावेळी जयहिंद पार्टीच्या वतीने केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात जोरधार घोषणाबाजी देखील करण्यात आली. ठाणे पोलिसांनी जय हिंद पार्टीचे अध्यक्ष बाळासाहेब भोसले यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले

ठाण्यात महाराष्ट्र बंदला जय हिंद पार्टीचा पाठिंबा

By

Published : Oct 11, 2021, 10:26 AM IST

ठाणे - उत्तर प्रदेशातील लखीमपूर येथे शेतकऱ्यांना चिरडल्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने आक्रमक पावित्रा घेत आज महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. महाविकास आघाडी सरकारने पुकारलेल्या आजच्या महाराष्ट्र बंदला जय हिंद पार्टीने पाठिंबा देत मुंबईहुन ठाण्याकडे येणारा महामार्ग काहीकाळ रोखून धरला. यावेळी जयहिंद पार्टीच्या वतीने केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात जोरधार घोषणाबाजी देखील करण्यात आली. ठाणे पोलिसांनी जय हिंद पार्टीचे अध्यक्ष बाळासाहेब भोसले यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले

ABOUT THE AUTHOR

...view details