महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Kirit Somaiya एकनाथ आणि देवेंद्र यांच्या साक्षीने गणेशाच्या कृपेने मेट्रो पुन्हा एकदा रुळावर, किरीट सोमैय्यांकडून सरकारचे कौतुक - Resort Shiv Sena leader Anil Parab Dapoli

Kirit Somaiya गणरायाच्या चरणी प्रार्थना केली की हे गणराया मला शक्ती दे मंडळाने गणेशाच्या मूर्ती समोरील गदा माझ्या हाती दिली आहे. एका हातात गदा, एक हातात हातोडा आल्याने दिवाळीपर्यंत ठाकरे सरकारच्या भ्रष्टाचाराचे प्रतीक अनिल परब यांचे ट्विन रिसॉर्ट मी दिवाळीपर्यंत जमीनदोस्त करणार हा संकल्प भाजप नेते किरीट सोमैया यांनी भिवंडीत व्यक्त Kirit Somaiya criticism Anil Parab केला आहे. किरीट सोमैया Kirit Somaiya हे भिवंडीतील धामणकर नाका मित्र मंडळाच्या गणेशोत्सवात दर्शनासाठी आले होते.

Kirit Somaiya
Kirit Somaiya

By

Published : Sep 1, 2022, 3:37 PM IST

ठाणे गणरायाच्या चरणी प्रार्थना केली की हे गणराया मला शक्ती दे मंडळाने गणेशाच्या मूर्ती समोरील गदा माझ्या हाती दिली आहे. एका हातात गदा, एक हातात हातोडा आल्याने दिवाळीपर्यंत ठाकरे सरकारच्या भ्रष्टाचाराचे प्रतीक अनिल परब यांचे ट्विन रिसॉर्ट मी दिवाळीपर्यंत जमीनदोस्त करणार हा संकल्प भाजप नेते किरीट सोमैया यांनी भिवंडीत व्यक्त Kirit Somaiya criticism Anil Parab केला आहे. किरीट सोमैया Kirit Somaiya हे भिवंडीतील धामणकर नाका मित्र मंडळाच्या गणेशोत्सवात दर्शनासाठी आले होते. त्यावेळी मंडळाच्या वतीने त्यांना चांदीची गदा देण्यात आली. तीच गदा उंचावत ठाकरे सरकार काळातील भ्रष्टाचार बाहेर काढण्याचा संकल्प केल्याची प्रतिक्रिया किरीट सोमैया Kirit Somaiya the metro reaction यांनी दिली आहे.

Kirit Somaiya

बाप्पाच्या दर्शनाचा शुभारंभभिवंडी सारख्या धार्मिक संवेदनशील शहरात सामाजिक जातीय सलोखा राष्ट्रीय एकात्मता जोपासल्याने भिवंडी शहरात एकात्मतेचा राजा म्हणून गौरविल्या जाणाऱ्या धामणकर नाका मित्र मंडळाच्या गणेशोत्सवात यंदा अयोध्या येथील प्रस्तावित श्री राम मंदिराचा भव्य 120 फूट उंच देखावा उभा करण्यात आला आहे. Kirit Somaiya the metro reaction काल सायंकाळी या मंडळात माजी खासदार किरीट सोमैया यांच्या शुभहस्ते बाप्पाच्या दर्शनाचा शुभारंभ करण्यात आला. हजारो लाकूड, बांबू, हजारो मीटर कापड या पर्यावरण पूरक साहित्यांचा वापर करून हा देखावा उभा केला गेला आहे.

म्हणून मेट्रो पुन्हा एकदा रुळावर किरीट सोमैया पुढे म्हणाले कि, महाराष्ट्रात हिंदुत्वाचे राज्य आले आहे. एकनाथ आणि देवेंद्र यांच्या साक्षीने गणेशाच्या कृपेने मेट्रो पुन्हा एकदा रुळावर आली आहे. पुढच्या दिवसात Kirit Somaiya the metro reaction भिवंडीची मेट्रो ही रुळावर येणार असे सांगत किरीट सोमैया Kirit Somaiya यांनी धामणकर नाका मित्र मंडळाने भिवंडीत रामाचे मंदिर उभे राहिले, 2 वर्षात अयोध्येत असेच भव्य मंदिर जन्माला आलेले असणार आहे.

हेही वाचाCM Eknath Shinde Meet Raj Thackeray मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेणार राज ठाकरेंची भेट

ABOUT THE AUTHOR

...view details