महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

भाजपचा बेगडी चेहरा समोर येतोय, अनंतकुमारवर आव्हाडांचा हल्लाबोल - News about Jitendra Awhad

जितेंद्र आव्हाड यांनी अनंतकुमार हेंगडे यांनी केलेल्या वक्तव्यावरून त्यांच्यावर टीका केली. त्यांनी पंतप्रधान मोदी यांनी अनंतकुमार यांच्या वक्तव्याबद्दल माफी मागावी, अशी मागणी केली होती.

jitendra-awhad-criticized-antakumar
भाजपचा बेगडी चेहरा समोर येतोय अनंतकुमार वर आव्हाडांचा हल्लाबोल

By

Published : Feb 3, 2020, 11:40 PM IST

ठाणे -अनंतकुमार हेगडे यांनी काही वर्षापूर्वी संविधान बदलण्यासाठी सत्तेत आलो आहे, असे विधान केले होते. आज त्यांनी गांधींचा लढा नाटक होते असे विधान केले. या विधानावर जींतेद्र आव्हाड म्हणाले बरे झाले आरएसएस आणि भाजपचा चेहरा उघड होतोय. गांधी हत्येनंतर पेढे वाटलेल्यांना वल्लभभाई पटेल यांनी दोषी ठरवले होते. गांधी हत्येचा त्यांचा चेहरा समोर येतोय. पंतप्रधान मोदी कायम गांधीजींच्या पुढे नतमस्तक होत असतात. मोदी यांनी अनंतकुमार हेगडे यांच्या वक्तव्याबद्दल माफी मागावी, अशी मागणी राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.

भाजपचा बेगडी चेहरा समोर येतोय अनंतकुमार वर आव्हाडांचा हल्लाबोल

ABOUT THE AUTHOR

...view details