महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

जय जवान गोविंदा पथकाची विश्वविक्रमाची पुनरावृत्ती; पहिल्याच प्रयत्नात लावले 9 थर - sanskruti yuva pratishthan

मुंबईतील नामांकित गोविंदा पथक असलेल्या जय जवान गोविंदा पथकाने पुन्हा एकदा आपला दबदबा राखत पहिल्याच प्रयत्नात 9 थरांची सलामी दिली.

य जवान गोविंदा पथकाने पहिल्याच प्रयत्नात 9 थरांची सलामी दिली.

By

Published : Aug 24, 2019, 3:02 PM IST

Updated : Aug 24, 2019, 3:22 PM IST

ठाणे- मुंबईतील नामांकित गोविंदा पथक असलेल्या जय जवान गोविंदा पथकाने पुन्हा एकदा आपला दबदबा राखत पहिल्याच प्रयत्नात 9 थरांची सलामी दिली. ठाण्यातील संस्कृती युवा प्रतिष्ठान येथे गतवर्षीची पुनरावृत्ती करत त्यांनी लीलया 9 थर लावले व ठाणेकरांच्या डोळ्यांचे पारणे फेडले.

य जवान गोविंदा पथकाने पहिल्याच प्रयत्नात 9 थरांची सलामी दिली.

सालाबादप्रमाणे यावर्षी देखील संस्कृती युवा प्रतिष्ठान येथील दहीहंडीला ठाणेकरांनी प्रचंड गर्दी केली होती. जय जवान मंडळाच्या या विश्वविक्रमी कामगिरीने सगळ्यांना मंत्रमुग्ध केले.

Last Updated : Aug 24, 2019, 3:22 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details