ठाणेदाऊद इब्राहिमचा भाऊ इकबाल कासकर Daud Ibrahim brother Iqbal Kaskar यांच्या सुरक्षारक्षकाची गोळ्या घालून हत्या Iqbal kaskar bodyguard murder करणाऱ्या छोटा राजन टोळीतील फरार गुंड मुस्तफा सय्यद Gangster Mustafa Syed arrest याला ठाणे गुन्हे शाखेने Thane crime branch अटक केली आहे. हा मुस्तफा नागपूर कारागृहातून पेरलवर आल्यावर तो फरार होता. याबाबत ठाणे गुन्हे शाखेला माहिती मिळाल्यानंतर त्यांनी याला मुंब्रा परिसरातून अटक केली आहे. Chhota Rajan accomplice arrested in Mumbra
छोटा राजनने दिले होते बैलाच्या हत्याकांडाचे आदेशकुख्यात गुंड छोटा राजन याने सन 2011 साली दाऊद इब्राहिमचा भाऊ इकबाल कासकरचा बॉडीगार्ड आरिफ बैल यास जीवे ठार मारण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर छोटा राजनचा विश्वासू सहकारी रवी मल्लेश बोरा उर्फ डिके राव, बिलाल सय्यद मुस्तफा सय्यद व इतर सात लोकांनी आरिफ बैल यास नागपाडा, मुंबई येथे गोळीबार करून जीवे ठार मारले होते. या प्रकरणात मुंबई पोलिसांनी डिके राव छोटा राजन व इतर आरोपींविरुद्ध नागपाडा पोलीस ठाण्यात Nagpada police station खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात बिलाल सय्यद मुस्तफा सय्यद यास व इतर आरोपींना जन्मठेपेची शिक्षा न्यायालयाने सुनावली होती.