ठाणे -शहरातील रामनगर भागातील एका दुकानाला भीषण आग लागली आहे. मदत आणि बचाव कार्यासाठी अग्निशमन दलाच्या दोन गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. यावेळी अग्निशमन दलाचे दोन जवान जखमी झाले असून त्यांना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आल्याचे ठाणे महानगरपालिकेने सांगितले आहे.
ठाण्याच्या रामनगर भागातील दुकानाला भीषण आग - ठाण्यातील एका दुकानाला आग
मदत आणि बचाव कार्यासाठी अग्निशमन दलाच्या दोन गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. या वेळी अग्निशमन दलाचे दोन जवान जखमी झाले आहेत.
ठाण्याच्या रामनगर भागातील दुकानाला भीषण आग