महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

या सगळ्या धक्कादायक घडामोडी; एकनाथ शिंदे सत्तास्थापनेपासून अनभिज्ञ

सकाळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली; आणि राज्यातील नवीन समीकरणांना सुरुवात झाली. शिवसेनेचे विधिमंडळ नेते एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या सत्तास्थापनेवर वक्तव्य केले आहे.

या सगळ्या धक्कादायक घडामोडी; एकनाथ शिंदे सत्तास्थापनेपासून अनभिज्ञ

By

Published : Nov 23, 2019, 11:58 AM IST

Updated : Nov 23, 2019, 12:36 PM IST

ठाणे - संबंधित घडामोडी धक्कादायक असून मलाही माध्यमांमार्फत हे कळल्याचे सेनेचे गटनेते एकनाथ शिंदे यांनी सांगितले. पुढील वाटचालीचे सर्व निर्णय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घेतील, असे ते म्हणाले.

या सगळ्या धक्कादायक घडामोडी; एकनाथ शिंदे सत्तास्थापनेपासून अनभिज्ञ

शिवसेना १२.३० वाजता पत्रकार परिषेद घेणार असून, एकनाथ शिंदे मातोश्रीकडे रवाना झाले आहेत.

Last Updated : Nov 23, 2019, 12:36 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details