ठाणे - शुक्रवारपासून सतत कोसळणाऱ्या पावसाने सकाळपासून चांगलाच जोर धरल्यामुळे मुंबईसह उपनगरांमधील नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. ठाण्यातील शाळांना सुट्टी जाहीर झाली आहे. तसेच पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक एक तास उशिराने होत आहे.
ठाणे स्थानकामध्ये पाणी.. मध्य रेल्वेची वाहतूक एक तास उशिराने - Rain updates
सतत कोसळणाऱ्या पावसाने रेल्वेच्या रुळांवर पाणी साचले आहे. अशा परिस्थितीत सकाळपासून रेल्वेचे कर्मचारी पाण्याचा निचरा करण्यासाठी अथक प्रयत्न करत आहेत.
central railway running an hour late due to water on train tracks
रेल्वेच्या रुळांवर पाणी साचले आहे. अशा परिस्थितीत सकाळपासून रेल्वेचे कर्मचारी पाण्याचा निचरा करण्यासाठी अथक प्रयत्न करत आहेत.