महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Burglar Gang Arrest घरफोड्या करणारी गुन्हेगारांची टोळी सीसीटीव्ही फुटजेमुळे गजाआड - burglar caught in cctv

कोरोना काळात बंद घरे तसेच दुकाने फोडून धुमाकूळ घालणाऱ्या सराईत घरफोड्या करणाऱ्या टोळीला गजाआड burglar gang arrest in Thane करण्यात कल्याणच्या महात्मा फुले चौक पोलिसांना Mahatma Fule square police यश आले आहे. विशेष म्हणजे, टोळीतील दोन आरोपी एका दुकानात चोरी करताना सीसीटीव्हीत कैद burglar caught in cctv झाले होते. या टोळीतील ५ जणांना आतापर्यंत अटक 5 burglar arrested in Thane करण्यात आली आहे.

Burglar Gang in Thane
घरफोड्या करणारी गुन्हेगारांची टोळी, ठाणे

By

Published : Aug 18, 2022, 8:44 PM IST

ठाणे कोरोना काळात बंद घरे तसेच दुकाने फोडून धुमाकूळ घालणाऱ्या सराईत घरफोड्या करणाऱ्या टोळीला गजाआड burglar gang arrest in Thane करण्यात कल्याणच्या महात्मा फुले चौक पोलिसांना Mahatma Fule square police यश आले आहे. विशेष म्हणजे, टोळीतील दोन आरोपी एका दुकानात चोरी करताना सीसीटीव्हीत कैद burglar caught in cctv झाले होते. या टोळीतील ५ जणांना आतापर्यंत अटक 5 burglar arrested in Thane करण्यात आली आहे. आरोपींमध्ये एका अल्पवयीन चोरट्याचा समावेश आहे. Thane burglar Gang arrested


७ घरफोड्या केल्याचे पोलीस तपासात समोरकोरोनाच्या काळात घरफोड्याच्या घटनात कमालाची वाढ झाली होती. त्यानंतर २०२१ ते आतापर्यत घरफोड्या करणाऱ्या सराईत चोरटयांच्या टोळीने महात्मा फुले पोलीस ठाण्याच्या हद्दीत ७ घरफोड्या केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. त्यातच १ फेब्रुवारी २०२२ रोजी चिकनघर भागातील सोनी चिरमा स्विटस ट्रस्ट या दुकानाचे शटर रात्रीच्या सुमारास तोडून चोरट्याने दुकानातील ३२ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल परफोडी लंपास केला. या चोरी प्रकरणी दुकान मालक गणेश सिताराम मापारी यांनी महात्मा फुले पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याच्या तपासकामी पोलिसांची २ पथके स्थापन करून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरु केला असता गुन्ह्यात आरोपी मोहमद करीम उर्फ लाडो अख्तरअली बागवान याला शिताफीने अंबरनाथमधून अटक केली. अटक आरोपीकडे सखोल तपास करुन चोरीस गेलेली ७ हजाराची रोकड पोलिसांनी हस्तगत करण्यात आली. त्याचा साथीदार साकीर जाकर खान हा चोरीच्या गुन्ह्यात निष्पन्न झाल्याने त्यालाही अटक करुन ५ हजार रुपये रोख रक्कम तसेच गुन्हयात वापरलेली स्कूटी पोलिसांनी जप्त केली.


८ लाखांचा मुद्देमाल जप्तअटक आरोपी सफर जाकीर खान याच्याकडे केलेल्या तपासात त्याने महात्मा पोलीस ठाण्याच्या हद्दीत शिवम महेंद्र उर्फ मच्छी, सोबत मिळून ७ घरफोड्या केल्याची कबुली देताच पोलीस पथकाने दोघांनाही अंबरनाथ मधून तर एकाला कल्याण तालुक्यातील म्हारळ गावातून अटक केली. अटक टोळीकडून आतापर्यत ७ गुन्हयातील १५ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने त्यामध्ये मंगळसूत्र, सोनसाखळी कानातील कुडया, कर्णफुले तसेच सुमारे अर्धा किलो वजनाची चांदीची भांडी असा ८ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. अटक टोळीतील चोरटे पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्या विरोधात बदलापूर, अंबरनाथ , उल्हासनगर , विक्राळी अशा विविध पोलीस ठाण्यात एकूण गुन्हे दाखल आहेत अटक आरोपीकडून खालील नमुद गुन्हे उपडकीस आलेले आहेत.


हेही वाचाGang Rape विद्यार्थिनीचे अपहरण करून सामूहिक बलात्कार

ABOUT THE AUTHOR

...view details